Wednesday, 20 May 2015

कारमधून नर्मदा परिक्रमा

नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
दि.१९ डिसेंबर २०१३ ते ४ जानेवारी २०१४ या कालावधीमध्ये श्री.संजय मधुकर कुलकर्णी, उषा ढवळे, 
श्री.व सौ.होनप यांचेकडुन नर्मदा मैय्याने वॅगनर कारव्दारे परिक्रमा पूर्ण करुन घेतली याबाबतचे लिखाण.